SMS Category
Home
Happy maharashtra divas marathi sms status shubhecha 1 may
शहाजीराजेसाहेबांनी मनी संकल्पिलेले गगनचुंबी स्वराज्य जिजाऊसाहेबांनी स्वप्नी पाहिलेला तेजोमय स्वराज्य शिवाजीराजेसाहेबांनी महत कष्टानी उभा केलेला बुलंद स्वराज्य . शंभूराजेसाहेबांनी प्राण देऊन राखलेला अभेद्य स्वराज्य येसूबाईसाहेबांच्या त्यागावर उभा असलेला अखंड स्वराज्य लाखो मावळ्यांच्या रक्ताने सिंचून फुलेला गौरवशाली स्वराज्य कृष्णा-गोदेच्या स्पर्शाने पवित्र झालेला पावन स्वराज्य सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात वसलेला कणखर स्वराज्य…… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Maharashtra day
Related Posts
Maharashtra Day Din speech essay ni...
Maharashtra Day special new fresh l...
Whatsapp facebook Maharashtra Din L...
Maharashtra Day wishes information ...