marathi rain love sms
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला, मंद-मंद असा सुवास आहे, आजही आठवतोय तोच पाऊस, अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे. www.marathisms.blogspot.com marathi…
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला, मंद-मंद असा सुवास आहे, आजही आठवतोय तोच पाऊस, अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे. www.marathisms.blogspot.com marathi…
आठवणीचा मागोवा घेत सये सकाळ येते दाराशी, अन मी असतो निजलेला रात्रीची वेदना घेवून उराशी... www.marathisms.blogspot.com
पसराव्या आठवणीच्या रोज पाकळ्या डोळ्यांत, गुंतावे तरी कशाला सये प्रेम नावाच्या कोडयात? www.marathisms.blogspot.com
उगाच हरवतेस सये तू भूतकाळाच्या अंधारात, भेटायला तुला उजेड तो रोज उभा असतो दारात.. www.marathisms.blogspot.com