Home Sex Life How to do sex in marathi education guide Sex Life How to do sex in marathi education guide By atish April 27, 2015 0 Comments सेक्स करताना पती आणि पत्नीसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सेक्स न केल्याने पती आणि पत्नीमध्ये जास्तच दुरावा येण्याची शक्यता आहे. जर का आपण आठवड्यात फक्त दोनदाच आपल्या पार्टनरसोबत सेक्स करीत असाल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. यात दोन्ही बाजूने फक्त मानसिक त्रासच होतो. तसचं तणाव देखील वाढतो. सेक्स न केल्याने महिलांना वाटतं की, आपल्या पतीचं आपल्यावर प्रेमच नाहीये. तसचं पुरूषांना वाटतं की, आपल्या पत्नीला आपल्या जवळ येण्यात काहीच स्वारस्य नाहीये. या दोन्ही गोष्टीमुळे दोघांत एक प्रकारचं गूढ निर्माण होत असतं, आणि जेव्हा पती-पत्नीमध्ये काही भांडण होतात तेव्हा पत्नीला आपण असाहाय्य असल्यासारख वाटू लागतं. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या परिवारातीला सुख शांती ही नाहीशी होते. वादविवाद दूर ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की, आपण आपल्या पार्टनरसोबत सेक्स करणं गरजेचं आहे. जर का आपण आपल्या पत्नी सोबत आणि स्त्रिया आपल्या पती सोबत सेक्स करीत असल्यास दोघांमधील नातं हे आणखी दृढ होतं. पुरूषांसाठी काही खास टिप्स १. सेक्स म्हणजे फक्त संभोग समजू नका. जेव्हा आपली पत्नी तयार असेल तेव्हाच संभोग करा. नाही तर ओरल सेक्स पर्यंतच मर्यादीत राहा २. जेव्हा आपण एकांतात असाल तेव्हा आपल्या पत्नीला आपल्या मिठीत घ्या. चुंबनाद्वारे आपलं प्रेम तिच्यासाठी व्यक्त करा. ३. एकमेकांजवळ येताना कोणत्याच प्रकारचा तणाव असू नये, आणि अशी कोणतीही गोष्ट बोलू नये जेणेकरून आपली पत्नी नाराज होईल. ४. जेव्हा आपली पत्नी आपल्याजवळ असेल तेव्हा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीबाबत बोलू नये, तिच्या मनात काय आहे ते विचारावे. ५. बंद रूममध्ये आपली पत्नी असल्यास लगेचच संभोग करण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे नकारात्मक प्रभाव पडतो. ६. जवळ आल्यानंतर आपल्या पत्नीला जवळ घ्या, तिला आपल्या छातीशी कवटाळावे, त्यामुळे तिला कितीही तणाव जाणवत असला तरीही ती विसरून जाईल. ७. जर शक्य असल्यास सौम्य संगीत लावावं आणि लाईट जरा मंद कराव्यात. ८. संभोग झाल्यानंतर लगेचच झोपू नये. जोपर्यंत आपल्या पत्नीला झोप येत नाही तोवर तिच्याशी गप्पा माराव्यात. www.marathisms.blogspot.com steps to do sex how to do sex to get a baby boy how to do sex after marriage in hindu how to do first night how to do sexting with your boyfriend how to do sex to get pregnant Sex Life