प्रपोज केल्यानंतर " मुलीकडून साधारणता" कोणती उत्तरे" मिळू शकतात
१. नाही sssssss २. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ? ३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ]…
१. नाही sssssss २. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ? ३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ]…
उमललेल्या कळ्या, हिरमुसलेली पाने , सांग प्रिये मजला, कधी जुळनार आपली मने www.marathisms.blogspot.com
बंड्या : मी उदया तुका propose कर्तलय, तू तैयार रव. दीपा : तैयार रव म्हणजे? बंड्या : कारण मी येताना कोयतो घेवुन येतलय. दीपा : आता कोयतो कित्या ...? …
एक मुलगी आवडलीय. लाईन पण देतेय विचार करतोय वेलेन्टाईन नंतर प्रपोज करायचा !....... तेवढाचं खर्च वाचेल ना भाऊ
प्रपोज मारण्या ऐवजी जोर मारा.... , . तब्येत तरी चांगली होईल.. , , निदान चार-चौघांत उठून दिसाल..
मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली तर मंग्या ने आपल्या मनातील भाव अश्या प्रकारे व्यक्त केले . . . . . . . . . . " चेहरा तुझा खास नाही, शरीरावर तुझ्…