HomePati Patni Jokes marathi pati patni joks Advertisement नवरा : जेवण तयार आहे? बायको : थोडा वेळ लागेल! नवरा : मग मी बाहेर जाऊन जेवतो. बायको : पाच मिनिटं थांब. नवरा : पाच मिनिटांत होईल ? बायको : नाही. पटकन तयार होऊन येते Advertisement Tags: Pati Patni Jokes Facebook Twitter