marathi pati patni sms

Advertisement
मुसळधार पाउस चालू
होता 
आणि त्या पावसात एक तरुण भिजत रस्त्याने चालला होता.
तेवढ्यात एक सुन्दर
तरुणी त्याच्या बाजूने छत्री घेउन आली आणि त्या तरुणाला म्हणाली
"तू माझ्या छत्री मधे येउ शकतोस
मला काहीच अडचण नाही."
यावर तो तरुण म्हणाला "नको ताई,
राहु दे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तात्पर्य:
तात्पर्य बित्पर्य काही नाही. मागुन
बायको येत होती.
Advertisement
Previous Post Next Post

Contact Form