HomeRiddles Quiz riddles in marathi Advertisement विनोद खुप झाले. आज चला डोक चालवूया ! ३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले. बिल आले ७५ रुपये. तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले. मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले. ...वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला. ... म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४ मग १ रुपया कुठे गेला ???? Advertisement Tags: Riddles Quiz Facebook Twitter