SMS Category
Home
shiv jayanti facebook message
"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ३८2 व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..
Shivaji Maharaj
Related Posts
shivaji maharaj powada by jyotiba p...
शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा शाहीर प...
shiv charitra powada
shiv jayanti powada