HomeWomen's day जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Advertisement आजची स्त्री खर्या अर्थाने सखी-सहचारिणी बनली आहे. ती पतीची दु:ख वाटून घेण्यातही सक्षम झाली आहे. ती पत्नी बनून फक्त त्याने दिलेल्या सुख-सुविधांचा लाभ न घेता प्रत्येक सुख-सुविधा मिळविण्यात बरोबरीने हातभार लावू लागली आहे. संघर्ष करू लागली आहे. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com Advertisement Tags: Women's day Facebook Twitter