SMS Category
Home
girlfriend cheated poem marathi bewafa premika
पाहून तिला दुसऱ्या बरोबर फिरताना बी पी झाला हाय टेंशन नको घेऊ मित्रा ये प्यायला चाय.... किती ही जवळची पोरगी असली तरी विश्वास ठेवायचा नाय लबाड आहे ही दुनिया पाय घसरून द्यायचा नाय थोड़े दिवस फिरतील आपल्या बरोबर नंतर करतील बाय अचानकच सोडतील हाथ आपल्याला समजणार पण नाय जास्त कमी काय बोललो तर म्हणतात इथेच राहतो आमचा भाय टेंशन नका घेऊ मित्रा ये प्यायला चाय.... जीवन सुंदर आहे अस हताश व्हायच नाय तिच्या विरहात आपल जगणं कधीच सोडायच नाय तिच्या पेक्षा सुंदर बायको मिळेल हाय फाय तिला पण दाखउन द्यायच आम्ही कुठेच कमी नाय टेंशन नको घेऊ मित्रा ऐ प्यायला चाय दो कटींग दे रे भाय.......! कवी माहीत नाय www.marathisms.blogspot.com
Bewafa Kavita
,
Break up
Related Posts
broken heart sms in marathi languag...
break up sms in marathi for boyfrie...