HomeMarathi bhasha din jagatik marathi bhasha din sms Advertisement वेडात मराठे वीर दौडले सात… ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दील” माघारी वळणे नाही मराठी शील वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥ विसरला महाशय काय लावता जात “जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात हा असा धावतो आज अरि-शिबिरात तव मानकरी हा घेऊनी शिर करांत” वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥ -कवी कुसुमाग्रज मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेछा www.marathisms.blogspot.com Advertisement Tags: Marathi bhasha din Facebook Twitter