SMS Category
Home
marathi bhasha din diwas sms quotes
सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू... आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत... तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
jagtik bhasha diwas world marathi language day 2017 sms message text line poem kavita songs kusumagraj janm din jayanti wishes hreetings text shayari
Marathi bhasha din
Related Posts
Marathi Raj bhasha Din whatsapp sta...
Marathi bhasha vinod jokes language
Marathi Bhasha Din Kavita Poem kusu...
Marathi Language Day sms message fa...