HomeHoli rang panchami marathi sms kavita Advertisement होळी रे होळी, भांगेची गोळी होळी रे होळी, पुरण पोळी होळी रे होळी, रंगीत खेळी होळी रे होळी, उमलली कळी होळी रे होळी, गालावर खळी होळी रे होळी ,ती त्याची साळी होळी रे होळी ,टवाळांची टोळी होळी रे होळी ,राग द्वेष जाळी………… होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !! www.marathisms.blogspot.com Advertisement Tags: Holi Facebook Twitter