Home Travel Jokes Travelling jokes sms Travel Jokes Travelling jokes sms By atish March 07, 2015 0 Comments एकदा दोन मूली रेल्वेने प्रवास करत होत्या. पूजा- प्रिती तुला कसा नवरा पाहीजे. प्रिती- मला करोडपती नवरा पाहीजे. पूजा- जर करोडपती नाही भेटला तर.... प्रिती- करोडपती नाही भेटला तर ५० लाखाचे दोन करील. पूजा- ५० लाखाचे दोन नवरे नाही भेटले तर...... प्रिती- २५ लाखाचे चार नवरे करील. इतक्यात वरच्या सिटवर झोपलेला मुलगा उठतो, अाणी पूजाला म्हणतो ही जेव्हा १०० रूपया वर येईल तेव्हा मला उठव. www.marathisms.blogspot.com Travel Jokes