SMS Category
Home
१४ एप्रिल डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ambedkar jayanti chya hardik shubhechha
" १४ एप्रिल १८९१ म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म दिवस " ह्या दिवशी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाच वादळ जन्माला आले . ह्या महामानवाने आपले संपूर्ण आयुष्य फक्त दिन -दुबळ्या समाजासाठी वाहिले . जर त्यांनी आपल्याला ह्या गुलामगिरीतून बाहेर काढले नसते .तर आजही आपल्या गळ्यात मडक व पाठीला झाडू असता . आज आपण नोकरदार झालो , मोठ्या हुद्याच्या जागा काबीज करून बसलो आहोत .पण ज्या बापाने हे हक्क आपल्याला मिळवून दिले त्याच बापाच नाव घ्यायला काहीना मात्र लाज वाटते . अरे आपल्या उद्धार्कार्त्याचे नाव घ्यायला लाजू नका . त्यांनी आपल्यावर जे उपकार केले आहेत ते तर कधीच फिटणार नाहीत. " म्हणून म्हणते अरे गर्वाने स्वाभिमानाने छातीठोकपणे जय भीम म्हणा ." महामानव , बोधिसत्व , प्रज्ञासूर्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Dr. Babasaheb Ambedkar
Related Posts
Ambedkar jayanti sms wishes in mara...
Ambedkar quotes in marathi Thoughts...
Babasaheb ambedkar biography in mar...
Ambedkar suvichar in marathi