SMS Category
Home
Sant ravidas quotes Dohe suvichar Marathi
”जात जात में जात है ज्यो केलन में पात || रविदास न मानुष जुड सकै जो जात न जात ||” आपल्या देशातच प्रचंड जातीयता आहे. जगातील १७० देशांत – प्रत्येक देशामध्ये फक्त दोनच जाती पाहावयास मिळतात, परंतु भारतात जवळजवळ ६६६६ जाती असल्याचे पाहावयास मिळते. संत रविदासांनी ही जातीयता, गुलामगिरी नष्ट करण्यासाठी जीवनभर संघर्ष केला. ”जात पात के फेर मंहि उरझि रहउ सबलोग || मानुषमा कुखात हुई रविदास जात कर रोग ||” असे सांगून संत रविदासांनी माणसाची माणुसकी कशाप्रकारे असावी हे सांगण्याचा प्रयत्न केला. जीवनभर आलेले कटू अनुभव समाजजागृतीसाठी उपयोगात आणले. www.marathisms.blogspot.com
Sant Ravidas
Related Posts
Sant rohidas ravidas maharaj biogra...
Sant ravidas rohidas maharaj jayant...