SMS Category
Home
Sasu sun navra jokes vinod
सासू आपल्या मुलीकडे येते त्यावेळी तिचा जावई रागाने आपली बॅग पॅक करून बाहेर पडत असतो. जावई : अशक्य आहे या बाई सोबत राहणे. सासू : जावई बापू, शांत व्हा.. काय झालं मला सांगा. जावई : काय झालं ? मी तुमच्या मुलीला इ मेल करून कळविले होते की मी आज टूर वरून परत येतोय .. आणि बघा या बाईचे प्रताप.. आमच्या बेडरूम मध्ये ती एका परपुरुषा सोबत होती.... सासू : जावई बापू तुम्ही शांत व्हा.. नक्की काहीतरी घोळ असेल. बघा तुम्ही..अगदी क्षुल्लक कारण असेल.. थोड्या वेळात सासू हसत बाहेर येते.. बघीतले ? मी म्हटले नव्हते का अगदी क्षुल्लक कारण असेल... ती म्हणतेय तिला तुमचा मेलच मिळाला नाही.... www.marathisms.blogspot.com
Pati Patni Jokes
Related Posts
bayko marathi funny sms
honeymoon marathi jokes
marathi navra bayko jokes
Gatari jokes marathi