SMS Category
Home
Ganesh chaturthi information mahiti essay pooja vidhi marathi font language गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घरांघरांत आणि सार्वजिनिक मंडळांत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो, अशी काहीजणांची समजूत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. कोंकणामध्ये, आरतीच्या नंतर देवें म्हणतात. अन्यत्र आरतीनंतर गणपतीला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटतात. आणि मग अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव, नद्या ,समुद्र यात विसर्जन होते.गणेशोत्सव हा प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.भारताबाहेर हा सण नेपाळ,अमेरिका,सिंगापूर, मलेशिया,थायलंड या देशांमध्येसुद्धा साजरा होतो. www.marathisms.blogspot.com
>>
Ganesh Chaturthi Funny sms
>>
Ganesh Festival Vinod Joke
>>
Ganesh Chaturthi Funny status
>>
Ganesh Chaturthi Jokes
>>
Ganapati Real Story
>>
Ganesh Chaturthi Wishes
>>
Ganesh Chaturthi sms
>>
Ganesh Chaturthi latest sms
>>
Ganesh Chaturthi Puja Vidhi
>>
Ganesh Chaturthi whatsapp status
>>
Ganesh Chaturthi fb status
More sms jokes
Click here
Ganesh Chaturthi
Related Posts
ganpati birth story in marathi Gane...
Ganesh Chaturthi wishes in Marathi
Ganpati funny sms jokes
Ganesh Festival vinod message in ma...