SMS Category
Home
New Latest Happy Friendship Day best kavita sms
whatsapp fb status for best real friends girl boy
मित्र.... आयुष्यात एक तरी मित्र असावा.. लाडाने लाथ मारणारा , बापाच्या नावाने हाक मारणारा , आणि कधी ती दिसली तर आपल्या नावाने मोठ्ठ्याने ओरडणारा , एक तरी मित्र असावा , Collage चे lecture आपल्यासाठी केव्हाही बंद करणारा , चहाला कायम आपलाच खिसा फाडणारा , एक तरी मित्र असावा गरजेला धाऊन येणारा , आणि हाक मारताना 2 तरी शिव्या देणारा , दररोज , कसा हाईस विचारणारा, पोरीन समोर शिव्या देऊन शाईनिंग मारणारा , एकतरी मित्र असावा कितीपण रागीट असला तरी गाडीवरून घरी सोडायला येणारा , आणि प्रत्येक नव्या गोष्टीवर , पार्टी कधी म्हणणारा, भांडण झाले तरी सेकंदात विसरणारा , पण एकतरी मित्र हवा आयुष्यात आपल्याला कधीही न विसरणारा,......... कधीहि न विसरणारा.... Love you my friendsss$... www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
Friendship