HomeBalasaheb Thakre Balasaheb Thakre smrutidin sms msg status Advertisement असं म्हणतात की, मुंबई कुणासाठी कधीच थांबली नाही..... कधीच नाही.... पण.... पण.... सुख दूखात मुंबईला साथ देणाऱ्या.... अरे पाच दशकं या मुंबईवर राज्य करणाऱ्या.... आपल्या "हिंदूह्रदयसम्राटाला" अखेरचा निरोप द्यायला कशी नाही थांबणार मुंबईँ..... अरे ज्यांना हिंदूस्थान तिरंग्यात लपेटुन घेतो.... अरे ज्यांच्यासाठी हा महाराष्ट्र ढसाढसा रडतो.... अरे ज्यांच्यासाठी शत्रुही अश्रु गाळतो.... त्यांच्यासाठी मुंबईही थांबते.... मुंबईही थांबते.... एक आठवण.... ।। जय हिंदुराष्ट्र ।। हिंदुह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन ....! जय महाराष्ट्र....!! www.marathisms.blogspot.com More sms jokes Click here kavita story katha poem sandesh message sms information nibandh details mahiti msg Advertisement Tags: Balasaheb Thakre Facebook Twitter