HomeDiwali Diwali deepavali marathi wishes sms text whatsapp status Advertisement बळीराजा बळ दे, गौतम बुद्धा बुद्धी दे, जिजाऊ माते प्रेरणा दे, शिवराया युक्ती दे, शंभूराजा शक्ती दे, ज्योतिबा त्यागाची भावना दे, साविञीमाई संयम दे, भीमराया शिक्षणाची आस दे, शाहूराजा तळमळ दे, अण्णा भाऊ लेखणी दे, अहिल्यामाई जनसेवेची इच्छा दे. इडा-पीडा टळू दे. बळीचं राज्य येऊ दे.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! www.marathisms.blogspot.com More sms jokes Click here diwali puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan message Advertisement Tags: Diwali Facebook Twitter