SMS Category
Home
Diwali Lakshmi Puja greetings text marathi font
लक्ष्मिपुजन ! लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न ! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो. लक्ष्मिपुजनच्या खूप खूप शुभेच्छा... !!!!! www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan
Diwali
Related Posts
Diwali marathi sms message wishes b...
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Diwali funny whatsapp sms long irri...
Shubh Deepavali Marathi wishes essa...