HomeDiwali Shubh Deepavali Marathi wishes essay nibandh speech Advertisement @@शुभदिपावली @@ " पुर्वीसारखी दिवाळी आता राहिली नाही , मामाच्या गावाची ओढ आता राहिली नाही, बस होती जायला पण तिच्याशिवाय कुणाची वाट पाहीली नाही, पुर्वीसारखी दिवाळी आता राहिली नाही, " दोन दिवस आधीच मामा घ्यायला यायचा, आपल्या भाच्यांसाठी मात्र सर्व काम सोडुन द्यायचा, फटाके जरी कमी असले मजा फार असायची , एक आगगाडी बघायला गावात गर्दि जमायची, फराळालाच मात्र खुपकाही बनायच , कारण ते गावी द्यायच असायच, म्हणुन म्हणतो पुर्वीसारखी दिवाळी आता राहिली नाही , साधन होती कमी तरी शुभेच्छा खुप असायच्या , गावी जेवायला मात्र पंगतीवर पंगती बसायच्या बच्चे कंपनी सर्वांच्या आधिच बसायची, ताटात असला डाळभात तरी खुप खुष असायची, कपडे घेतांना कधी दुजाभाव नसायचा , सर्व कुंटुंब मिळुन एकच तागा असायचा, म्हणुन पुर्वीसारखी दिवाळी आता राहिली नाही , असली दहा माणसं तरि एकच झोर्या असायचा , पांघरायला मात्र आजीकड्च्या चार गोधड्या द्यायच्या, एकच होत बाथरूम तरी आंघोळ सर्वांची व्हायची , आजी प्रत्येकाची पाठ नक्की घासुन द्यायची, नव्हत कोलगेट जरी दात राखेने साफ व्हायचे, चुलीवरचा चहा प्यायला भली मोठी लाईन लागायची आता पुर्वीसारखी दिवाळी राहिली नाही मायेची ती ऊब राहिली नाही! सर्वांना पुर्वीसारख्याच खुप शुभेच्छा www.marathisms.blogspot.com More sms jokes Click here diwali puja vidhi samgri katha story prayer essay status laxmi pujan message Advertisement Tags: Diwali Facebook Twitter