SMS Category
Home
Rajmata Jijau Jayanti sms message whatsapp status जिजाबाई शहाजी भोसले राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ
शिवनेरीच्या पायऱ्या रडतील तुमच्या आठवणीने, जिथे जन्म दिला वाघाला एका वाघीनीने कासावीस होईल रायगड तुमच्या भेटी साठी, दाखवीला शिवबांना जिथे तुच स्वप्न मोठी पाचाडचाही जिव होईल थोडाथोडा तुमच्या मायेपोटी.. सह्याद्रीही हिरमुसेल जो होता तुमच्या अखंड पाठी भगवा तुमच्या सन्मानासाठी थोडा वाकेल तुमच्यापुढे मुजऱ्याला अखंड महाराष्ट्र झुकेल... तमाम महाराष्ट्राला राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त हार्दिक शिवशुभेच्छा www.marathisms.blogspot.com
More sms jokes
Click here
kavita poem katha font jijabai bhosale shivaji maharaj mother aai sambhaji raje
Jijamata Bhosale
Related Posts
Jijamata marathi kavita punyatithi ...
Jijamata Bhosale jayanti sms in mar...
Rajmata jijau bhosale jayantichya s...
Jijabai jijamata Bhosale Biography ...