SMS Category
Home
birthday wishes sms for girlfriend in marathi
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा! www.marathisms.blogspot.com
Birthday
Related Posts
Birthday message wishes greetings
Marathi birthday sms to wife lover ...
wadhdiwasachya shubhechha in marath...
Birthday marathi sms wishes