SMS Category
Home
sambhaji maharaj poem in marathi kavita
“संस्कार जिजाऊचें प्रेरणा शिवरायांची उरात आठवण शंभुची हिच परपंरा मराठ्यांची या मनगटातील ताकद तुमची … रक्ताने वीर मी छाताडातली आग तुमची मोडेन पण वाकनार नाही मृत्यु जवळचा पण झुकनार नाही या रणांगनातुन आता पळणे नाही हातात तलवार आहे खेळने नाही जगायच तर जगीन मराठ्याचा वाघ म्हणुन देह पडला तरी शत्रुच्या डोळ्यात घुशीन राख बनुन लोटले पुर्वजांनी माझ्या छातीने तोफाचे गाडे घेतले मी आईच्या कुशीतच ईतिहासाचे धडे आजही जाणवतो मला शंभु रक्तात सळसळताना पाहिले मी शंभुच्या दारात ईतिहासाला पाणी भरताना तळमळतो जिव माझा ऐकुन युवराज सर्जाची कहाणी रांगडा मर्द गडी शिवबाचा पुत्र वीर बलीदानी मि जातीने मराठा अशिर्वाद द्यावा हा देह फक्त स्वराज्यासाठीच पडावा घे ऐकुन एकच मागने देवा देव छत्रपति माझा तुम्ही राग न घ्यावा अभिमान मला शंभुचा त्याचाच वाटतोहेवा मुजरा मानाचा.. जय जिजाऊ….!! जय शिवराय….!! जय शभुं राजे www.marathisms.blogspot.com
Sambhaji Raje
Related Posts
धर्मवीर शंभूराजे जयंतीच्या शुभेच्छा...
shivaji maharaj jayanti status
sambhaji raje punyatithi sms messag...
11 march 1689 Sambhaji Raje Bhosle ...