SMS Category
Home
shivaji maharaj marathi text sms font language
“मातीसाठी खपतो आम्ही, कुढत जगणे जमत नाही। लढत-लढतच मरतो आम्ही, मेलो तरीही संपत नाही। स्वराज्याचे तोरण बांधले, येऱ्या-गबाळ्याची संगत नाही। मुजरा करतो फक्त राजांना, उगाच कुणापुढेही झुकत नाही। किती तलवारींचे वार जाहले, तोडले तरीही तुटत नाही। मीच मावळा, मीच मराठा, कोथळ्याशिवाय परतत नाही॥ शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj
Related Posts
shivaji maharaj powada by jyotiba p...
शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा शाहीर प...
shiv charitra powada
shiv jayanti powada