SMS Category
Home
marathi manus jaga ho
ती आग तेला ऐवजी रक्ताने लावलेली होती . त्याचा अभीमान प्रत्येक हिंदू माणसाला आहे. पण ती विझली कशी? समजत नाही! आम्ही एवडे थंड कसे पडलो हे पण समजत नाही! जर कोठे शेवटचा धूरातला लाल वीजत चालेला विस्तव कोणाला सापडेल का ? आणि पुन्हा तो भडका उडेल का आणि तो कसा ? हे मायूसलेले चेहरे पुन्हा एकदा निखरतील का ? कोणाच्या तरी लेखणीतून या आवाजातून …… मनाचा मुजरा माझ्या राजासाठी जय शिवराय जय शंभूराय जय शंभूराय ,,,,,,,,जगदंब……..जगदंब………जगदंब……….जगदंब…..जगदंब………जगदंब……..जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब www.marathisms.blogspot.com
Marathi manus
Related Posts
marathi mulga kavita sms jokes
marathi manus kavita
mard maratha sms in marathi
maratha sms in marathi