SMS Category
Home
shivaji maharaj jayanti status
या महाराष्ट्राच्या मातीचा पहिला छत्रपती म्हजेच छत्रपती शिवाजी महाराज खूप वीर, पराक्रमी होते. त्यांनी खूप परिश्रम घेऊन जो स्वराज्याचा गड उभा केला होता तोच गड या महाराष्ट्राचा लाडका राजपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवट पर्यंत तेवढ्याच हिमतीने अजिंक्य ठेवला होता त्या || तेजस्वी आणि ओजस्वी इतिहासाला माझा मनाचा मुजरा || शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Sambhaji Raje
Related Posts
11 march 1689 Sambhaji Raje Bhosle ...
sambhaji raje jayanti sms marathi
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभ...
धर्मवीर शंभूराजे जयंतीच्या शुभेच्छा...