SMS Category
Home
marathi mavala
मावळा आहे छत्रपतिचा या वाटेवर थकनार नाही परपंराच आहे आमची मोडेन पण वाकनार नाही वर्तमान सुधारल्या शिवाय भविष्यकाळ बदलनार नाही गर्वाच ओझ घेवुन डोक्यावर भुतकाळात रमनार नाही ताकद आहे मनगटात आयुष्याची भिक मागनार नाही वाघाची जात आहे आमची लांडग्यासारखे जगनार नाही जिजाऊंचे संस्कार आहे वाटेला कुणाच्या जाणार नाही पण आडवे जानाराची वाट लावल्या खेरीज राहणार नाही शंभुचा वंश आहे सत्तेच्या मोहात पडनार नाही मृत्युला घाबरवीनारे आम्हीच फितुराना सोडनार नाही ll एकच आवाज एकच पर्याय ll ll जय जिजाऊ जय शिवराय ll www.marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj
Related Posts
shiv charitra powada
shiv jayanti powada
Shivaji maharaj fort name list deat...
Shivaji Maharaj New fresh whatsapp ...