SMS Category
Home
break up sms in marathi for boyfriend girlfriend
इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस.. दूर आपण झालो कधीचे..प्लीज़, आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेक अप तरीही,डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस.. खरेच सांगू का तुला,माझ्या मनात तू आत राहू नकोस! यायचे आहे तर समोर ये…होऊ दे खरीखुरी भेट ! वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दे….असे छान सरप्राइज स्ट्रेट www.marathisms.blogspot.com
Break up
Related Posts
girlfriend cheated poem marathi bew...
broken heart sms in marathi languag...