SMS Category
Home
chhava in marathi
"वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय, जय शिवाजी म्हटल तर.... पुढ जय भवानीची हाक हाय, मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय, कीर्ती तयाची अफाट हाय , तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप हाय. झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा www.marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj
Related Posts
Shivaji maharaj fort name list deat...
Shivaji Maharaj New fresh whatsapp ...
shivaji maharaj powada by jyotiba p...
शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा शाहीर प...