SMS Category
Home
Good morning marathi sms
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतों, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते, आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते. शुभ प्रभात
Good morning
Related Posts
Good morning funny sms in marathi f...
morning girlfriend text
good morning love sms for girlfrien...
good morning to my all friends