SMS Category
Home
marathi kavita priyasi girlfriend poem
अशीच आहे ती ... भिरभिर डोळ्यांनी माझी वाट बघणारी "किती रे उशीर ..?" असं म्हणून भांडणारी "मी वेळेवर आलोय तूच आधी येऊन बसलीस" असं बोलल्यावर हळूच "सॉरी" बोलून जीभ चावणारी .... अशीच आहे ती ....... पावसात चालताना वीज कडाडल्यावर घाबरून मला बिलगणारी अन दुस-याच क्षणी लाजून दूर होणारी "अरे भिजू नकोस आजारी पडशील" असं मला सांगून स्वत:च भिजणारी ... अशीच आहे ती ..... www.marathisms.blogspot.com
Love sms
Related Posts
Marathi long love status messages
Marathi funny love status
prem message in marathi
gf bf sms status