HomeFather Son marathi tadka jokes Advertisement वडिलांनी बंडूची तलाशी घेतली, सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे? बंडू रडत रडत, . . . . . . पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे Advertisement Tags: Father Son Facebook Twitter