HomePati Patni Jokes pati patni funny jokes Advertisement बायको : अहो.. ऐका ना. मी एक रूपयाचे तीन कांदे आणले..! नवरा : कसे काय ..?? बायको : एक मी विकत घेतला, दुसरा मी पळवून आणला नवरा :आणि तिसरा..???? बायको :त्याने फेकून मारला..... Advertisement Tags: Pati Patni Jokes Facebook Twitter