HomePolitical Political Jokes Advertisement निवडणूकीच्या धामधुमीत एक नेताजी एका मतदाराला म्हाणाले, 'अपने दिल पर हाथ रखकर वादा करो कि तुम वोट मुझे ही दोगे.' चलाख मतदारांना उत्तर दिलं, ' अजी, दिल का क्या भरोसा? दिल तो पागल है !' Advertisement Tags: Political Facebook Twitter