SMS Category
Home
shiv jayanti poem in marathi
"छत्रपती श्री शिवाजी महाराज" सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल..... ... मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता... आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता.. www.marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj
Related Posts
शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा शाहीर प...
shiv charitra powada
shiv jayanti powada
Shivaji maharaj fort name list deat...