SMS Category
Home
shivaji maharaj facebook whatsapp hike twitter
त्यांना तुम्ही देव म्हणु नका, नाहीतर तुम्हांला वाटेल की 'ते देव होते म्हणून इतके काही करू शकले, नाहीतर आपल्यासारख्या सामान्य माणसाला काय हे जमणार ....' तुम्ही त्यांना 'देवमाणूस' म्हणा, म्हणजे तुम्हालाही हे पटेल की तुमच्या-आमच्या सारखी माणसं सुद्धा खूप थोर काम करू शकतात. आणी 'देवत्वा' जवळ पोहचु शकतात..... -- धन्य ते शिवराय www.marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj
Related Posts
shiv charitra powada
shiv jayanti powada
Shivaji maharaj fort name list deat...
Shivaji Maharaj New fresh whatsapp ...