SMS Category
Home
shivaji maharaj jayanti 2016 sms status
||शिवबा ते छत्रपती || कोवळ्या वयात स्वराज्याचे तोरण बांधणारा शिवबा वतनदारी नष्ट करून रयतेचे एकजूट राज्य घडवणारा शिवबा मुघलांच्या अत्याचाराला राज्याच्या वेशी बाहेर काढणारा शिवबा घोड्याला आपलं सिहासन मानून आयुष्यभर संकटांना तोंड देणारा शिवबा हे राज्य सरदारांचा नाही तर रयतेचा आहे असा हुकुमजबाब देणारा शिवबा सगळ्या जात धर्माच्या लोकांना संगतीला घेत स्वराज्य स्थापणारा शिवबा असा हा शिवबा आजच्या दिवशी म्हणजे ६ जून रोजी छत्रपती झाले ह्या शुभदिनी त्यांच्यावर भरभरून प्रेम करण्याऱ्या देश्वासियांकडून त्यांना मानाचा मुजरा. शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || जय शिवाजी जय भवानी|| www.marathisms.blogspot.com
Shivaji Maharaj
Related Posts
Shivaji Maharaj New fresh whatsapp ...
shivaji maharaj powada by jyotiba p...
शाहिस्तेखानाचा पराभव पोवाडा शाहीर प...
shiv charitra powada