SMS Category
Home
shrungar marathi kavita to boyfriend
तुझ्याकडेच पहायची मी ...! जेव्हा जवळ यायचा तू श्वास माझा फुलायचा अन तुलाच पाहावेस वाटायचे तुझ्या मिठीत हरवून जावे वाटायचे तुला प्रेम करत तुलाच स्वाधीन होऊन जायचे.... आवडतो तो स्पर्श तुझा अन जेव्हा माझ्या केसांतून हात तुझा फिरायचा तुझ्या हातातले ते फुल माझ्या केसांत तू मळायचा ... तुझ्याकडेच पहायची मी ...! बेभान व्हायचे मी तुझीच व्हायचे मी तुझे हे प्रेम आयुष्यभर मिळू दे देवाला हि हात पसरून मागायचे मी .... तुझ्याकडेच पहायची मी ...! www.marathisms.blogspot.com
Love sms
Related Posts
Marathi funny love status
prem message in marathi
gf bf sms status
प्रेम म्हणजे काय Marathi Love प्रेम...