SMS Category
Home
Valentine whatsapp status marathi
जवा झालं लगीन शेवंतीच बिघडली ना आपली लईन ना हैप्पी,ना झप्पी,ना पप्पी अबे फुकट गेला व्ह्यालेनटाइन हवललो नाई,पेलो नाई वाईन जुदाई आपण केली राव सईन भाकर धकून रायली दोन टाईम अबे फुकत गेला व्ह्यालेनटाइन मानतो आपण आय,मी माईन कमीटमेंट केला त्यावर ठाम राईन डर आता फक्त दुबार पिर्माचा भाऊ रेडी फोर यंदा धिस व्ह्यालेनटाइन
Valentine's day jokes
Related Posts
Valentine day special jokes vinod f...
Marathi propose sms
valentine day funny status
valentine's day funny tweets lines