SMS Category
Home
1 number Funny jokes
सरपंच मोबाइल कंपनीच्या कस्टमर केअर ला फोन करतात..... एक मुलगी फोन उचलते.... मुलगी -कस्टमर केअर मध्ये आपलं स्वागत आहे.... मी आपली काय मदत करु शकते....? सरपंच-"आई शप्पथ.....!!! मुलगी - काय झाले सर....?? सरपंच - खूपच गोड आहे तुमचा आवाज .... मुलगी - धन्यवाद.. पण बोला मी आपली काय मदत करु शकते....? सरपंच- तुम्ही माझ्याशी लग्न कराल....? मुलगी - तुम्ही चुकीचा नंबर ङायल केला आहे.. सरपंच- नाही मी बरोबर नंबर लावला आहें, सांगा नातुम्ही माझ्याशी लग्न कराल.....? मुलगी - नाही मी लग्नात इन्टरेस्टेङ नाही.. सरपंच- मॅङम एकून तर घ्या एकदा... मुलगी- नाही..... नाही..... सॉरी.... सरपंच-लव्ह मॅरेज कराल तर हनिमुन स्विझरलँड मध्ये आणि अरेंज मॅरेज तर पॅरिस ला..... सांग हाईस तयार....???? मुलगी - नाही..... नाही..... सॉरी.... सरपंच : अगं नाही नाही काय !!! अगं या वाघाच्या.... 4 गाड्या.... 2 कारखाने... कोल्हापुरात 200 एक्कर जमिन... 2 flats... 8 फार्म हाऊस.... अन सगळ्यात मेन आई वडीलांना एकूलता एक हाय बघ मी तु फकस्त ह्वय म्हण"राणी"सारखं ठेवतो... मुख्यमंत्रीची बायकोपण तुझ्या नादी नाही लागणार......... मुलगी - मला तुमच्याशी लग्न करण्यात काही इन्टरेस्ट नाही.... तुम्ही मला का ऑफर देत आहात....? सरपंच - मॅङम, आत्ता तुम्हाला समजल असेल आमच दुख:........!!! !!! मग आम्हाला तुमच्या ऑफर मध्ये कुठलाही इन्टरेस्ट नसतानाही तुम्ही आम्हाला सारख सारख फोन करुन का ञास देता.......??? सरपंचाचा नादच खुळा www.marathisms.blogspot.com
Mobile Jokes
Related Posts
marathi gf bf sms
marathi mobile joke sms
mobile sms jokes marathi
sim card jokes