SMS Category
Home
dukh marathi kavita poem
बुद्धानं सांगितलेल्या सत्याचा पडताळा घ्यावा म्हणून भरलं मी सारं दु:ख एका गाठोड्यात नि फिरायला लागले दारोदारी विचारत " कोणी वाटून घेणार का माझं दु:ख ? " ओझं हलकं करावं म्हणून हा खटाटोप.. तर हाय रे दैवा.! पहिल्याच दारी तू भेटलास अन दु:खाचं ते गाठोडं झालं दसपटीनं जड..! www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Sad Kavita
Related Posts
shetkari kavita in marathi farmer p...
Heart touching marathi kavita Sad
pratiksha marathi kavita vaat sms
boyfriend marathi kavita