SMS Category
Home
Funny Marathi story
बसला खूपच उशीर झाल्यामुळे खूप गर्दी होती. एक सुंदर बाई शोर्ट स्कर्ट मध्ये होती, जिच्या स्कर्टला पाठीमागे चैन होती.. तो स्कर्ट तिला खूपच फिट बसला होता.. बस आल्यानंतर पटापट बस मध्ये चढू लागले ... पण त्या बाईला स्कर्ट फिट असल्यामुळे बसची पायरी जरा उंच असल्यामुळे तिला काही चढता येईना . मग तिने पाठीमागे हात घालून थोडीशी चैन खाली खेचली, तरीपण तिला वर चढता येईना मग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून अजून थोडीशी चैन खाली खेचली, तरीपण तिला वर चढता येईना. मग तिने पुन्हा एकदा पाठीमागे हात घालून पूर्ण चैन खाली खेचली, पण त्याआधीच पाठीमागच्या बंड्याने तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून बसच्या पायरीवर ठेवले. तर त्या बाईने बंड्याच्या कानशिलात लाऊन दिली आणि म्हणाली " तू माझ्या अंगाला हातच कसा लाऊ शकतोस, मी तुला अजिबात ओळखत सुद्धा नाही" बंड्या स्वताचे गाल चोळत म्हणाला " याचा विचार तुम्ही करायला पाहिजे, मगापासून तुम्ही माझ्या पेंटची चैन तीनवेळा खाली खेचलीत " मला वाटले तेवढी ओळख पुरेशी आहे www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Funny story
,
Travel Jokes
Related Posts
Marathi funny short stories मराठी ग...
funny marathi katha story
honeymoon marathi jokes
naughty jokes in marathi language