SMS Category
Home
Good morning funny sms in marathi for girlfriend
एका माणसाच्या दातात किडा असतो.. तो डॉक्टर कडे जातो .. डॉक्टर बोलतो :- ४ दिवस सकाळ दुध बिस्किट घ्या आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घ्या.. किडा नक्की निघेल.. त्यानुसार त्याने ४ दिवस दुध बिस्किट घेतले.. आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घेतलं.. . . तेव्हा किडा बाहेर आला आणि म्हणाला :- Good Morning आज बिस्किट नाहीये का?? www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Good morning
Related Posts
सुप्रभात सन्देश
morning girlfriend text
good morning love sms for girlfrien...
good morning to my all friends