Home Honeymoon honeymoon marathi jokes Honeymoon honeymoon marathi jokes By atish March 15, 2015 0 Comments नवीनच लग्न झालेलं एक जोडप हनिमूनसाठी काठमांडूला जाण्यासाठी एअरपोर्टवर बसलेल असत, एवढ्यात सांगण्यात येत कि काठमांडूला जाणारी सगळी विमान खराब हवामानामुळे रद्ध करण्यात आली आहेत, बायको : काय हो, आता कस जायचं काठमांडू? नवरा : आता कसलं काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू. www.marathisms.blogspot.com marathisms.blogspot.com Honeymoon Naughty Pati Patni Jokes Travel Jokes