SMS Category
Home
mahila din marathi sms lekh charolya
जागतिक महिला दिन हा महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचा, दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक दिवस आहे. ज्या महिलांनी आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपले अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण आपले अधिकार मिळविण्यासाठी खर्ची घातले, प्रचंड संघर्ष करून आपल्या झोळीत एक उज्ज्वल भविष्य टाकले, त्यांचे स्मरण करणे आणि त्यांच्या पायवाटेनी पुढे चालणे हे आजच्या दिवसाचे ध्येय असावे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Women's day
Related Posts
Happy women's day message in marath...
women's day speech in marathi langu...
jagtik mahila din marathi sms
women's day information essay in ma...