SMS Category
Home
women's day msg in marathi whatsapp status
आठ मार्च. जागतिक महिला दिन. महिला सशक्तिकरण दिवस. आम्ही सशक्त तर आधीपासूनच होतो. आमची शक्ती, आमचे शौर्य, बुद्धी यांची प्रचीती देवांपासून सर्वांनाच होती. पुराणामध्येही स्त्री शक्तीला वंदन केले आहेच. स्त्री ही अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे. राक्षसांचा संहार असो वा आणखी कोणते कठीण काम स्त्री सर्वदाच अग्रणी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा www.marathisms.blogspot.com
Women's day
Related Posts
woman's day poem in marathi kavita ...
jagtik mahila din shubhechha kavita
Happy women's day message in marath...
women's day speech in marathi langu...