SMS Category
Home
marathi mulga kavita sms jokes
मराठी मुलगा.... कंपनीत अनेक मुले असतात पण जो सर्वात साधा सुधा दिसतो तो मराठी मुलगा असतो !! कंपनीत अनेक मुले असतात पण जो सर्वांना सतत मदत करीत असतो तो मराठी मुलगा असतो !! कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात पण जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो तो मराठी मुलगा असतो !! कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात पण जो घरुन पुजा करुनच येतो तो मराठी मुलगा असतो !! कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात पण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो तो मराठी मुलगा असतो !! www.marathisms.blogspot.com
marathisms.blogspot.com
Funny Kavita
,
Marathi manus
Related Posts
funny kavita in marathi
marathi manus kavita
marathi manus jaga ho
mard maratha sms in marathi